Angel One प्लॅटफॉर्मद्वारे Commodity Market मध्ये Trading करता येते. Commodity Trading मध्ये Gold, Silver, Crude Oil, Natural Gas आणि इतर उपलब्ध Commodities मध्ये व्यवहार करता येतात. Commodity Market सकाळी सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालू राहत असल्यामुळे नियमित काम करणाऱ्या व्यक्तींनाही Trading करण्याची संधी मिळते.
अनेक Commodities मध्ये Mini Lots आणि Mini Options उपलब्ध असल्यामुळे कमी भांडवलातही Trading सुरू करता येते.
Commodity Market रात्री उशिरापर्यंत चालू राहत असल्यामुळे नियमित काम करणाऱ्या व्यक्तींनाही Trading करता येते.
विविध Time Frames, Technical Indicators आणि Chart Analysis Tools चा वापर करून Market Analysis करता येतो.
Commodity Options साठी Strike-wise Open Interest (OI), OI Change आणि इतर महत्त्वाचा Option Data उपलब्ध असतो.
विविध Commodities चे Live Prices आणि Market Movements Track करता येतात.
Order Placement, Position Management आणि Execution संबंधित सामान्य मार्गदर्शन उपलब्ध आहे.
Angel One प्लॅटफॉर्मवर उपलब्ध SEBI Registered Research Advisor (RA) सेवांद्वारे संशोधन आधारित Trading Ideas, Entry, Exit, Target, Stop Loss आणि Live Trade Updates संबंधित माहिती मिळू शकते.
Angel One सोबत कमोडिटी ट्रेडिंगच्या प्रवासाला आजच सुरुवात करा.
Commodity Trading मध्ये जोखीम असू शकते. Commodity Market मधील किंमतींमध्ये मोठे चढ-उतार होऊ शकतात. Trading करण्यापूर्वी संबंधित जोखीम समजून घ्या, आर्थिक परिस्थितीचा विचार करा आणि सर्व आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.