Angel One प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही Futures आणि Options (F&O) विभागात ट्रेडिंग करू शकता. F&O च्या माध्यमातून बाजारातील तेजी आणि मंदी दोन्ही परिस्थितींमध्ये संधी मिळू शकते. प्रगत चार्ट्स, रिअल-टाइम डेटा आणि जलद ऑर्डर एक्झिक्युशनच्या मदतीने तुम्ही अधिक प्रभावीपणे ट्रेडिंग करू शकता.
Stocks आणि Indices मधील Futures & Options Contracts मध्ये Trading करता येते.
Strike-wise OI, Volume, Live Greeks आणि इतर महत्त्वाचा Option Market Data उपलब्ध.
एकापेक्षा जास्त Orders आणि विविध Option Strategies तयार करून Risk Profile तपासता येतो.
Profit Target आणि Loss Limit सेट करून Strategy Management करता येते.
PCR, Total OI, Change in OI आणि Support-Resistance Zones समजण्यासाठी उपयुक्त डेटा.
Long Build-up, Short Build-up, Long Unwinding आणि Short Covering माहिती मिळते.
विविध Time Frames, Technical Indicators आणि Chart Analysis Tools उपलब्ध.
Research Based Trading Ideas, Entry, Exit, Target, Stop Loss आणि Live Updates संबंधित माहिती मिळते.
F&O Trading मध्ये उच्च जोखीम असू शकते. Futures आणि Options व्यवहारांमध्ये आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. कोणताही व्यवहार करण्यापूर्वी जोखीम, मार्जिन आवश्यकता आणि उत्पादनाची वैशिष्ट्ये समजून घ्यावीत.
SEBI Registered Research Advisor (RA) सेवा, संशोधन अहवाल आणि Subscription आधारित सुविधा संबंधित प्रदात्यांच्या अटी व शर्तींनुसार उपलब्ध असतात. गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करण्यापूर्वी सर्व संबंधित कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.