Angel One प्लॅटफॉर्मद्वारे तुम्ही विविध AMC (Asset Management Companies) चे Mutual Funds पाहून, तुलना करून SIP किंवा Lump Sum पद्धतीने गुंतवणूक करू शकता. Mutual Fund गुंतवणूक ही दीर्घकालीन Wealth Creation साठी वापरली जाणारी लोकप्रिय गुंतवणूक पद्धत आहे.
SIP (Systematic Investment Plan) आणि Lump Sum पद्धतीने Mutual Funds मध्ये गुंतवणूक करता येते.
विविध AMC (Asset Management Companies) चे Mutual Funds एकाच प्लॅटफॉर्मवर पाहून, तुलना करून गुंतवणूक करता येते.
Fund Performance, Historical Returns, NAV, Risk Rating आणि Fund Ranking ची माहिती उपलब्ध आहे.
Fund Manager, AUM, Expense Ratio, Exit Load, Tax Implications आणि इतर Fund Details पाहता येतात.
Similar Funds Comparison सुविधा उपलब्ध असून विविध Funds ची तुलना करता येते.
SIP Calculator द्वारे संभाव्य गुंतवणूक मूल्याचा अंदाज घेता येतो.
Fund Holdings आणि Sector Allocation ची माहिती पाहता येते.
Angel One मधील Mutual Fund Portfolio तसेच इतर प्लॅटफॉर्म किंवा AMC मधील Holdings देखील Consolidated View मध्ये Track करता येतात.
SIP आणि Lump Sum गुंतवणुकीतील फरक समजावून सांगण्यासाठी प्राथमिक मार्गदर्शन उपलब्ध.
Mutual Fund गुंतवणुकीची प्रक्रिया आणि आवश्यक बाबी समजावून सांगण्यासाठी मदत.
Goal-Based Investment Planning संदर्भात प्राथमिक मार्गदर्शन उपलब्ध.
Angel One प्लॅटफॉर्मवरील Mutual Fund सुविधांचा वापर करण्यासाठी मदत.
Angel One सोबत SIP आणि Lumpsum गुंतवणुकीद्वारे दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्यास सुरुवात करा.
Mutual Fund गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित Scheme Information Document (SID), Key Information Memorandum (KIM) आणि इतर आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
भूतकाळातील परतावा हा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही. कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी आपले आर्थिक उद्दिष्टे, जोखीम क्षमता आणि गुंतवणूक कालावधी यांचा विचार करावा.