Angel One प्लॅटफॉर्मवर पात्र ग्राहकांना Personal Loan सुविधा उपलब्ध असू शकते. उपलब्ध ऑफरनुसार कर्जाची माहिती पाहता येते तसेच संपूर्ण अर्ज प्रक्रिया डिजिटल आणि पेपरलेस पद्धतीने पूर्ण करता येते. खाली दिलेल्या सुविधांद्वारे Personal Loan संबंधित विविध माहिती उपलब्ध आहे.
पात्र ग्राहकांना उपलब्ध Personal Loan Offers ॲपमध्ये पाहता येतात.
Loan अर्जाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पेपरलेस पद्धतीने पूर्ण करता येते.
उपलब्ध ऑफरनुसार पात्रता, Loan Amount आणि इतर तपशील पाहता येतात.
व्याजदर (Interest Rate), कालावधी (Tenure), EMI आणि इतर संबंधित माहिती अर्जापूर्वी पाहता येते.
आवश्यक कागदपत्रे आणि प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण करता येते.
Loan अर्जाची स्थिती आणि संबंधित अपडेट्स Track करता येतात.
Angel One खाते उघडा आणि पात्रतेनुसार वैयक्तिक कर्जाच्या (Personal Loan) आकर्षक ऑफर्सचा लाभ घ्या.
Personal Loan सुविधा सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध असेलच असे नाही. पात्र ग्राहकांना उपलब्ध Loan Offer ॲपमध्ये दर्शविली जाऊ शकते. कर्ज रक्कम, व्याजदर, कालावधी, EMI आणि इतर अटी संबंधित कर्जदात्याच्या धोरणांनुसार व अंतिम पडताळणीनुसार निश्चित केल्या जातात. Loan मंजुरी आणि संबंधित अटी या कर्जदात्याच्या निर्णयाच्या अधीन असतात. कर्ज परतफेड, EMI भरणे आणि इतर संबंधित जबाबदाऱ्या या कर्जदार व कर्जदाता यांच्यामधील बाबी आहेत.